Random Video

रस्त्यात पैसे सापडले तर त्याचे काय संकेत असतात | Vastu Shastra Money Tips | Lokmat Bhakti

2022-05-04 4 Dailymotion

ज्योतिषशास्त्रानुसार, अनेक रहस्यमय अर्थ रस्त्यावरील नाणी किंवा रुपयांच्या मिळण्यामागे लपलेले असतात. ज्योतिष त्यास अध्यात्माशी थेट जोडतो. रस्त्यावर पैसे मिळणे हे सामर्थ्य, शक्ती आणि मूल्याचे प्रतीक आहे. इतिहासाची जोड देऊनही नाण्याचा संबंध दिसून येतो. कारण पैसे एका व्यक्तीकडून दुसर्‍याकडे जात राहतात, ज्याच्या हातात नाणे येते त्या माणसाची उर्जा त्या नाण्यामध्ये मिळते, त्यामुळे वर्षानुवर्षे हे नाणे एकमेकांकडून ऊर्जा जमा करत राहते.
#Vastutips #Moneytips #Lokmatbhakti

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा